1.धर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य-७ जुलै २०१३ ,2.पुणे विद्यापीठ-१३ जुलै २०१३,3.महाराष्ट्र शासन कृषी विभाग-10 जुलै २०१३ ,4.लाईफ इन्सुरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-११ जुलै २०१३,5.जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव -20जुलै २०१३
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ! धर्म,पंथ,जात,एक जाणतो मराठी ,एवढ्या जगात माय मानतो मराठी ! - सुरेश भट.

Wednesday, December 21, 2011

रोजगार विषयक जाहिराती............


       रोज अनेक पेपर मध्ये तसेच 
इतर अनेक माध्यमात रोजगार विषयक अनेक जाहिराती येतात त्यामध्ये सरकारी तसेच खाजगी नोकर भरतीच्या जाहिराती येतात परन्तु बेरोजगार लोकापर्यंत त्यापोहचत नाहीत किवा बेरोजगार लोकाना त्या जाहिराती केव्हा आल्या आणि केव्हा गेल्या तेही समजत नाही या जहिरातीमध्ये अगदी शिपाया पासून ते अनेक मोठ्या पदापर्यंतच्या जाहिराती असतात म्हणुनच आम्ही या जाहिराती लोकाना कळव्या यासाठी हा ब्लोग सुरु केलेला आहे. 
               आपण या वेबसाईटच्या मदतीने राज्य सरकारच्या तसेच केंद्र शासनाच्या रिक्त पदाच्या जाहिराती पाहू व माहिती मिळवू शकता.