1.धर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य-७ जुलै २०१३ ,2.पुणे विद्यापीठ-१३ जुलै २०१३,3.महाराष्ट्र शासन कृषी विभाग-10 जुलै २०१३ ,4.लाईफ इन्सुरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-११ जुलै २०१३,5.जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव -20जुलै २०१३
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ! धर्म,पंथ,जात,एक जाणतो मराठी ,एवढ्या जगात माय मानतो मराठी ! - सुरेश भट.

MPSC बद्दल सर्व काही....

मित्रानो आपल्याला आज सर्व युवा पिढी ज्या समस्येला तोंड देते आहे ती म्हणजे बेरोजगारी...
शिक्षण घेहूनही, अंगी सर्व गुण असतानाही योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे व माहितीचा अभाव
असल्यामुळे अनेकजन या बेरोजगारीचा आगीत होरपळून निघतात.
                               मित्रानो योग्य मार्गदर्शन, मेहनत करण्याची तयारी ,योग्य दिशा असेल तर आपण कुठलेही यश प्राप्त करून शकतो.महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तर्फे दरवर्षी विविध पदासाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या परीक्षांची तयारी जर आपण योग्य दिशेने केली तर यश आपलेच आहे.गरज आहे योग्य मार्गदर्शन, मेहनत करण्याची तयारी ,योग्य दिशा घेयून यशासाठी करायच्या प्रवासाची. आणि आपल्या या यश प्राप्त करायचा प्रवासाकरिता माझ्या शूभेच्या.

MPSC बद्दल सर्व काही.... या पानावर आपल्याला MPSC बद्दल संपूर्ण माहिती पुरवली जाईल.


MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा.



1. STATE SERVICE EXAMINATION FOR GAZZATED OFFICER
2.POLICE SUB INSPECTER
3.SALEX TAX INSPECTOR


MPSC EXAM HALL TICKET-


MPSC Latest Inforamation-

-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१३ मध्ये विविध पदासाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजीत वेळापत्रक-