1.धर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य-७ जुलै २०१३ ,2.पुणे विद्यापीठ-१३ जुलै २०१३,3.महाराष्ट्र शासन कृषी विभाग-10 जुलै २०१३ ,4.लाईफ इन्सुरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-११ जुलै २०१३,5.जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव -20जुलै २०१३
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ! धर्म,पंथ,जात,एक जाणतो मराठी ,एवढ्या जगात माय मानतो मराठी ! - सुरेश भट.

नोकरीविषयक SMS

सूचना - कृपया ज्यांनी एस.एम.एस.सुविधेसाठी नोंदणी शुल्क जमा केले आहे त्यांनी ९६५७४७५७५६  या नंबरवर स्वताचे नाव व नोंदणी शुल्क जमा करण्याची तारीख तसेच बँक कोड असलेला मेसेज पाठवावा,आपली सुविधा त्वरित सुरु केल्या जाईल.                       

मित्रांनो,
  आपल्यापैकी अनेकांना  सरकारी नोकरीविषयक जाहिरातीचीमाहिती मिळत नाही.साधनांच्या अभावामुळे किवा भौगोलिक परिस्तिथिमुळे आपणास हि माहिती  मिळत नाही.आपणास सरकारी नोकरी-विषयक सर्व जाहिरातीची माहिती मिळावी व आपण येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करावे,आपल्या परिश्रमास फळ मिळावे यासाठी आम्ही सरकारी नोकरी विषयक जाहिराती या तुमच्या मोबाईल वर SMS द्वारे पाठविण्याची सुविधा सुरु केलेली आहे.जेणेकरून तुम्ही कुठल्याही संधीला मुकणार नाही.हि सुविधा आपल्याला नाममात्र नोंदणी व प्रोसेसिंग शुल्क देऊन आपल्या मोबाईलवर सुरु करता येईल.

- नोंदणी शुल्क            - 100 रु.
- सेवेचा कालावधी       - 1 वर्ष

SBI ACCOUNT           -  30606014718.
IFSC CODE                 -  SBIN0004919
ACCOUNT NAME      -  Dinesh Harishchandra Kurhekar.

वरील अकाउंट नंबरवर तुम्हाला हे शुल्क जमा करावयाचे आहे.हे शुल्क तुम्ही नेट बँकिंग किवा मोबाईल बँकिंग ने सुद्धा जमा करू शकता.नोंदणी शुल्क भरल्यानंतर खाली दिलेला फॉर्म भरून सबमिट करावा.तसेच ९६५७४७५७५६ या नंबरवर तुमचे नाव, व पत्ता असलेला  एक मेसेज पाठवावा तुमची एस.एम.एस सुविधा त्वरित सुरु केल्या जाईल.काही अडचण असल्यास संपर्क करा.

धन्यवाद.
आपला मित्र,
दिनेश कुर्हेकर